Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, २ मे, २०२४

*सावरगाव काटी भागात "संजीवनी ओमराजे निंबाळकर " यांच्या दौऱ्याला उत्तम प्रतिसाद.*

 


*टाइम्स 45 न्युज मराठी*

 *मो.9730 867 448

गंजेवाडी वडगाव काटी केमवाडी जळकोटवाडी गवळेवाडी सावंतवाडी एक सावंतवाडी दोन तांडाकाटी खुंटेवाडी आदी गावांमधील महिला मतदारांनी पुरुष मतदारांनी मोठा प्रतिसाद दिला



केमवाडी गावामधील ग्रामस्थांच्या वतीने ओमराजे निंबाळकर यांना आर्थिक मदत म्हणून 11000 रुपये चा धनादेश चेक सौ संयोजनी ओम प्रकाश राजे निंबाळकर यांच्याकडे देण्यात आला या कार्यक्रमासाठी वरील गावांमधील काँग्रेस पक्षाचे सरपंच उपसरपंच सोसायटीचे चेअरमन व्हाईस चेअरमन ग्रामपंचायत सदस्य तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरपंच उपसरपंच चेअरमन व्हाईस चेअरमन ग्रामपंचायत सदस्य तसेच शिवसेना पक्षाचे पदाधिकारी व महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्षाचे गावागावा मधील पदाधिकारी व महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित राहून ओमराजे निंबाळकर यांना प्रचंड मताने निवडून द्यायचा निर्धार व्यक्त केला अशी माहिती शिवसेनाउप तालुकाप्रमुख प्रदीप मगर यांनी दिली आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा