*अकलुज - प्रतिनिधी*
*केदार लोहकरे*
*टाइम्स 45 न्युज मराठी
मे फ्लाॅवर (फुटबॉल लिली) हे फुले कडक उन्हाळ्यात बहरतात.वर्षातून एकदाच फुले या झाडांना येतात.सध्या कडक उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे हि फुले सर्वांच्या नजरा आपल्याकडे आकर्षित करून घेत आहेत.अकलूज येथील रामबाग गृह संकुल येथे सौ.भाग्यश्री संजय लोहकरे यांच्या घराच्या परसबागेतील बहरलेली मे फ्लाॅवरची फुले येणाऱ्या लोकांची आकर्षित करत आहेत.(छाया:-केदार लोहकरे,अकलूज)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा