*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448
प्रतिभा शिंपी लोरी हिंदी चित्रपट दिसणार
चित्रपट आणि टीव्ही सिरीयल मध्ये काम करणारी मराठी अभिनेत्रीची बॉलीवूड चित्रपटासाठी लागली
स्वामी समर्थ . हृदयात समथिंग समथिंग . डिलिव्हरी बॉय रघुवीर समर्थ तुझीच रे असे बरेच चे चित्रपट टीव्ही सिरीयल आणि नाटक
चित्रपटाची निर्मित साईं राम A क्रिएटिव वर्ल्ड या बॅनरच्या असून निर्माता अविनाश कवठणकर , आहेत
लेखकाने दिग्दर्शक राजू रेवणकर यांचा आहे संगीत दिग्दर्शन अल्ताफ दादासाहेब शेख आणि सुधीर कुमार हजेरी ,गीत लेखन अल्ताफ दादासाहेब शेख यांचा आहे
दिग्गज गायक सुरेश वाडकर, स्वप्निल बांदोडकर ,प्रियांका बर्वे ,उर्मिला धनगर आणि अंजली गायकवाड यांचे आहे
हिंदी आणि मराठीतले बरेचसे कलाकार या चित्रपटांमध्ये आहेत अविनाश कवठणकर
शान कक्कर, अली शेख , रणजीत दास ,आनंद पाटील, पंक्ती पटेल ,अभिलाषा घैरी प्रतिभा शिंपी,आरती शिंदे
टेक्निकल डिपार्टमेंट मध्ये डीपी कुमार डोंगरे आर्ट राजू माळी कोरोग्राफर विशाल पाटील मेकअप किरण सिद्दिद्दी
वेशभूषा संगीता चौरे, आरती पाटील, एक्झिक्युटिव्ह प्रोडूसर शहाजान शेख,
प्रोडक्शन मॅनेजर अमजद खान शेख घोडके अभिषेक चौरे तसेच हिंदी आणि मराठी चित्रपट सृष्टीतील बरेचसे कलाकार या चित्रपटात आहेत
आई आणि मुलीची गोष्ट सांगणार आहात चित्रपट लव रोमान्स ड्रामा आणि सस्पेन्स गोष्ट सांगणारा हा चित्रपट तीन मे ला आपल्या जवळच्या चित्रपटगृहात रिलीज होत आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा