*विशेष -प्रतिनिधी*
*राजु मुलाणी*
*टाइम्स 45 न्युज मराठी
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावीच्या बोर्ड परीक्षा अकलूज येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या सदाशिवराव माने विद्यालयातील विद्यार्थिनी सानिया नजीर बागवान हिने 94.50% गुण मिळवून प्रथम क्रमांक प्राप्त केल्याबद्दल बागवान सहारा फाउंडेशन च्या वतीने सानिया नजीर बागवान हिचा रोख रक्कम देऊन- शाल फेटा पुष्पहार घालून
सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी बागवान साहारा फाउंडेशनचे अध्यक्ष- मुन्नाभाई चौधरी, राजू भाई मोहोळकर, नजीर मोहोळकर, डॉ.वाहिद बागवान, नाजीम खान, इत्यादी मान्यवर उपस्थित होते
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा