Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, २९ मे, २०२४

*"श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील" विद्यालय- कोथरूड पुणे शाळेचा एस.एस. सी परीक्षेचा निकाल ९८.२२ टक्के.*

 


*टाइम्स 45 न्युज मराठी*

 *मो.9730 867 448


 शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज संचलित श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील विद्यालय कोथरूड पुणे शाळेचा एस.एस.सी.परिक्षा २०२४ चा निकाल ९८.२२ % लागला आहे. 

    यामध्ये कु. शिंदे कोमल घनश्याम हिने ९१.००% गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला आणि कु. चव्हाण कोमल नारायण हिने ९०.००% गुण मिळवून द्वितीय क्रमांक तर कु. जोगदंड प्रियंका शाम हिने ८९.००%गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवत प्रशालेच्या यशाची परंपरा कायम ठेवली आहे. 

       

    या यशाबद्दल संस्थेचे मार्गदर्शक संचालक जयसिंह शंकरराव मोहिते-पाटील (बाळदादासाहेब), संस्थेचे अध्यक्ष संग्रामसिंह जयसिंह मोहीते-पाटील (आण्णासाहेब), संचालिका स्वरुपाराणी जयसिंह मोहिते-पाटील(दिदीसाहेब), प्रशाला समिती सभापती ऋतुजादेवी मोहिते पाटील,सचिव अभिजित रणवरे,सहसचिव हर्षवर्धन खराडे, 

 मुख्याध्यापिका जयश्री जावळे यांचे वतीने सर्व यशस्वी विद्यार्थी व पालकांचे अभिनंदन केले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा