*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448
बाभुळगाव ता.माळशिरस येथील विजयसिंह मोहिते पाटील व मोहिते पाटील कुटुंबीयांचे ज्येष्ठ कार्यकर्ते ," पोपट नारायण पराडे" यांचे दिनांक 12 /5/ 24 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले मृत्यू समयी ते 60 वर्षाचे होते, बाभुळगाव येथील -माजी सरपंच, विविध कार्यकारी विकास सोसायटीचे- चेअरमन, अशी विविध पदावर त्यांनी काम केले होते त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे त्यांच्या पश्चात पत्नी 1 मुलगा 2 विवाहित मुली सुना ,नातवंडे, असा परिवार असून बाभुळगाव येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले या अंत्यविधीसाठी मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा