*करमाळा प्रतिनिधी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
कंदर तालुका करमाळा येथील शेती मध्ये फिर्यादी रशीद शेखलाल पठाण व आरोपी मुदस्सर मुमताज जहागीदार रा.कंदर ता. करमाळा जि. सोलापूर यांच्यात शेतीचा वाद असून बाजूस नमूद फिर्यादी अशीच शेखलाल पठाण यांनी शेतात मातीची खेप टाकली असता तुम्ही माती का टाकली असे म्हणून आरोपी मुदस्सर मुमताज जहागीरदार रा. कंदर ता.करमाळा जि. सोलापूर यांनी फिर्यादीस शिवीगाळ करून दमदाटी दिली म्हणून ची फिर्याद करमाळा पोलीस स्टेशन मध्ये दिले असून आरोपीविरुद्ध
भारतीय न्याय संहिता (बी एन एस)२०२३ ३५१(२) भारतीय न्याय संहिता बी एन एस ३५२ प्रमाणे गुन्हा दाखल झाला असून आरोपीने करमाळा पोलीस स्टेशन मध्ये केलेली फिर्याद खोटी असल्याचे फिर्यादी रशीद शेखलाल पठाण यांनी म्हटले आहे याबाबत मिळालेली माहिती अशी की
करमाळा पोलीस ठाणे अदखलपात्र गुरनं 1256/2026 भा.न्या स कलम 351(2),352 प्रमाणे फियादीः रशीद शेखलाल पठाण वय 62 वर्षे रा. कंदर ता करमाळा आरोपीः 1) मुदस्सर मुमताज जहागीरदार रा कंदर ता करमाळा जि सोलापुर गु.घ.ता. वेळ ठिकाणः दिनाक 22/06/2026 रोजी 15/00 वा चे सुमारास शेती गट नं 350/7 मध्ये कंदर ता. करमाळा
हकीकतः यात हकिकत अशी कि यातील फिंयादी व सामनेवाला यांचेत शेतीचा वाद असुन बाजुस नमुद यातील र्फियादीयाने त्यांचे शेतात मातीची खेप टाकली असता तुम्ही माती का टाकली असे म्हणून फिंयादीस शिवीगाळ करुन दमदाटी केली आहे म्हणून वगैरे मजकुराची फियाद दिल्याने सदरची फिंयाद अदखलपात्र रजिस्टरी दाखल करून पुढील प्रतिबंधक कारवाईकरीता पोहेका/1796 पठाडे यांच्याकडे दिली आहे म्हणून नोंद झाली आहे







कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा