*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448
माळीनगर,ता.२९:येथील सोनाबाई जगन्नाथ शेंडे (वय ८६) यांचे शनिवारी पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले.त्यांच्या पश्चात पती,एक मुलगा,दोन मुली,सून,नातवंडे असा परिवार असुन माळीनगर येथील दि मॉडेल विविधांगी प्रशालेतील सेवानिवृत्त शिक्षक दादाराव शेंडे यांच्या त्या मातोश्री होत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा