*विशेष --प्रतिनिधी,*
*राजु मुलाणी*
*टाइम्स 45 न्युज मराठी.
*वेळापूर गरुड बंगला या ठिकाणी,माढा लोकसभा मतदार संघाचृ नवनिर्वाचित खासदार धैर्यशील(भैय्या) मोहिते-पाटील यांनी माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये भरघोस मतांनी विजय मिळविल्याबद्दल, माळशिरस तालुक्याचे जनतेचे आमदार, लोकनेते उत्तमराव जानकर यांचा सन्मान , सोलापूर जिल्हा सामाजिक न्याय विभाग राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व सहकारी यांच्या वतीने करण्यात आला.
*याप्रसंगीसोलापूर जिल्हा उपाध्यक्ष. सोमनाथ तोरणे ,सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष अल्पसंख्यांक विभाग साजिदभाई सय्यद , वेळापूर चे मा. उपसरपंच वेळापूर जावेदभाई मुलाणी, वेळापूर ग्रामपंचायत सदस्य रायचंद खाडे, तुकाराम साळुंखे, धनाजी कोडक आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा