Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, ४ जुलै, २०२४

*लोकनेते स्व.प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्या 8 पुण्यतिथी निमित्त 6 जुलै रोजी ह.भ प.निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांच्या किर्तनाचे आयोजन.*

 


*टाइम्स 45 न्युज मराठी*

*मो.9730 867 448

माजी सहकारमंञी लोकनेते स्वर्गीय प्रतापसिंह मोहीते-पाटील यांचे 8 व्या पुण्यतिथी निमित्त शनिवार दिनांक 6/7/2024 रोजी सायंकाळी 6 वाजता विजय चौक अकलुज येथे. समाज प्रबोधनकार ह.भ.प श्री.निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांचे किर्तन सोहळ्याचा कार्यक्रम आयोजित केले असलेची माहिती लोकनेते स्वर्गीय प्रतापसिंह मोहीते-पाटील पुण्यतिथी समारंभ समितीचे अध्यक्ष डॉ.धवलसिंह प्रतापसिंह मोहिते-पाटील यांनी दिली असुन. सर्व नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन केले आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा