Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, ५ जुलै, २०२४

*धाराशिव येथे संपन्न होणाऱ्या "मनोज जरांगे पाटील" यांच्या 'मराठा शांतता रॅलीत 'मोठ्या संख्येने सहभागी होण्याचा बार्शी तालुक्यातील मराठ्यांचा निर्धार*

 


*टाइम्स 45 न्युज मराठी*

*मो.9730 867 448

दि. 10जुलै रोजी "मराठा योध्दा-- मनोज जरांगे पाटील" यांची मराठा शांतता रॕली धाराशिव येथे संपन्न होणार आहे त्या अनुषंगाने धाराशिव येथील 'मराठा शांतता रॕली मध्ये सहभागी होण्यासाठी बैठक संपन्न झाली असीन बार्शी तालुक्यातुन तसेच पांगरी भागातील मराठा बांधव सहभागी होणार आसल्याचे बैठकीत निर्णय काल दि. 4 जुलै रोजी पांगरी ग्रामपंचायत कार्यालय समोर झालेल्या बैठकीत झाला मध्ये 



          *मराठ्यांचा निर्धार*

                                                             10 जुलै रोजी धाराशिव ला शांतता रॅली होत आहे त्या संदर्भात बार्शी तालुक्यातील गरजवन्त मराठ्यांच्या वतीने बार्शी तालुक्यातून जास्तीत मराठ्यांनी सहभागी होण्यासाठी मिटिंग चे आयोजन केल होत ही मिटिंग संभाजी ब्रिगेड चे आनंद काशीद यांच्या मार्गदर्शना खाली आयोजित केली होती या वेळी पांगरी व पंचक्रोशीतील मराठा बांधव मोठया संख्येने उपस्थित होते, आत्ता नाही तर परत कधीच आपल्याला आरक्षण मिळणार नाही म्हणून जरांगे पाटलांच्या नेतृत्वात आपण एक आहोत व या पुढे पण एक राहून आपल्या हक्काच आरक्षण मिळवण्यासाठी धाराशिव च्या शांतता रॅलीत सहभागी होण्याचे आवाहन आनंद काशीद यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा