*नाशिक जिल्हा---प्रतिनिधी*
*शेरुभाई मोमीन*
*टाइम्स 45 न्युज मराठी
नाशिक जिल्हाध्यक्ष राष्ट्रीय काँग्रेस, चांदवड तालुक्याचे भाग्यविधाते,शेतकरी नेते, माजी आमदार.शिरीषकुमार वसंतराव कोतवाल यांच्या वाढदिवसा निमित्त विविध सामाजिक कार्यक्रम ,भव्य मॅरेथॉन स्पर्धा तसेच, भव्य शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता. सदर या मेळाव्यास महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार तसेच काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री बाळासाहेब थोरात, आणि नाशिक जिल्हा महाविकास आघाडी चे, सर्व ज्येष्ठ नेते गण सदस्य पदाधिकारी कार्यकर्ते हितचिंतक मित्र परिवार, आदिंनी शुभेच्छा, दिल्या तसेच शेतकरी वर्गास मार्गदर्शन व शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या, जाहीर मेळाव्यास आलेल्या सर्व शेतकरी बांधवांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो तसेच सर्व नेते गण पदाधिकारी व दोघेही, प्रमुख मान्यवरांचे आणि उपस्थित जनसमुदायाचे आभार व्यक्त केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा