*निमगाव----प्रतिनिधी*
*रामचंद्र -मगर*
*टाइम्स 45 न्युज मराठी
ओंकार साखर कारखान्याचे चेअरमन बाबुराव बोञे पाटील यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला या मध्ये कारखाना स्थळावर वृक्षारोपन करून कर्मचाऱ्यांवर खाऊ वाटप सोलापूर जिल्हा वारकरी संघाचे जिल्हाध्यक्ष काकासाहेब सुर्वे चांदापुरीचे सरपंच जयवंत सुळ जनरल मॅनेजर भिमराव वाघमोङे व सबंधीत खात्याचे आधिकारी उपस्थित होते जि प शाळेतील विद्यार्थीत्यांना शालेय साहित्य मोफत वाटप ऊस उत्पादक शेतकरी सर्जेराव पवार सचिन मगर
यांच्या हस्ते करण्यात आले जे लोक निराधार आहेत त्यांना निमगाव येथील गंगाधर पवार हे स्वतःच्या घरी जेवण करून निराधार लोकांना ज्यांना वयोमानानुसार चालता येत नाही आर्थिक परिस्थिती नाजुक असणाऱ्या ११ लोकांना दररोज दोन वेळेस घरपोच जेवण देण्यात येते चेअरमन बाबुराव बोञे पाटील यांच्या समाजीक दृष्टीकोनातून पाहता समाजातील वंचित पङीत घटकांना आपण आपल्या परिने मदत करणे हे आपले कर्तव्य आहे या नुसार ऊस रामभाऊ मगर यांनी या निराधार लोकांसाठी जेवण बनविणारे गंगाधर पवार यांच्याकङे आर्थिक मदतीचा चेक सुपूर्द केला ओंकार परिवाराच्या वतीने माळशिरस येथे वारकऱ्यांना अन्नदान केले




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा