Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, १२ जुलै, २०२४

*संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील धाराशिव जिल्ह्यातील वारकऱ्याचे अकलूज मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन*

 


*टाइम्स 45 न्युज मराठी*

*मो.9730 867 448

संत जगद्गुरु तुकाराम महाराज दिंडी चे आगमन आज रोजी अकलूज येथे झाल्यानंतर उद्धव बुवा महाराज यांचे दिंडी मधील रथा पाठीमागे असलेल्या दिंडी क्रमांक 34 मधील वारकरी विनायक यशवंत पवार वय 65 राहणार नारंगवाडी तालुका उमरगा जिल्हा धाराशिव हे आज रोजी सकाळी विजय चौक अकलूज येथे दिंडीमध्ये असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने ते मयत झाले असल्याची खबर त्यांचे नातेवाईक भाचा बलभीम लक्ष्मण निरगुडे राहणार बलसुर तालुका उमरगा जिल्हा धाराशिव यांनी दिले वरून अकलूज पोलीस ठाण्यात अकस्मात मयत नंबर 54/2024 बी एन एस एस 194 प्रमाणे दाखल असून मृत प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस फौजदार दीपक भोसले हे करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा