Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, १८ जुलै, २०२४

*श्री तुळजाभवानी मंदिर प्रस्तावात नवीन विकास आराखडा बाबत मंदिर संस्थांचा जाहीर निषेध द्वारे सूचना व हरकतीस मुदतवाढ*

 


*टाइम्स 45 न्युज मराठी*

*मो.9730 867 448

श्री तुळजाभवानी मंदिर प्रस्तावात नवीन विकास आराखडा तुळजाभवानी मंदिर संस्थान जाहीर निषेध द्वारे आपले मत व सूचना हरकत घेण्यासाठी मंदिर प्रशासन यांनी मुदत दिली आहे. यासंदर्भात तुळजापूर नगरीचे लोकप्रिय नगरसेवक पुजारी राहुल(भैय्या)खपले यांच्या नेतृत्वाखाली लोकप्रिय खासदार .ओमप्रकाश दादा राजेनिंबाळकर साहेब व लोकप्रिय आमदार .कैलास(दादा)पाटील या दोन्ही मान्यवरांसोबत चर्चा करून. याच्या आधी तुळजापुरातील सर्व लेखी व तोंडे स्वरूपात व्यापारी,पुजारी व नागरिक यांनी हरकती नोंदवलेले असताना.सुद्धा जाणून बुजून विशिष्ट कंपनीने काम देण्याची व राजकीय लोकांना आर्थिक दृष्ट्या मजबूत करण्यासाठी..गोर गरीब व्यापारी पुजारी व नागरिक यांना वेटीस धरून भविष्यात गुत्तेदार व राजकीय लोकांचे संगणमत करून आर्थिक लाभाच्या दृष्टीने शहराचा एकतर्फी म्हणजे. आराधवाडी परिसर मंदिराच्या पाठीमागे भागात सर्व व्यवस्थापन करून शहराच्या अर्थकारण व धार्मिक रूढी परंपरेला छेद देण्याचा डावपेच असण्याची शक्यता नाकारता येत नाही.व शहरातील इतर नागरी सुख सुविधा संदर्भात हे सर्व चर्चा करण्यात आल्या व प्रथमता खासदार साहेब व आमदार साहेब यांनी सर्व तुळजापूरवास यांना पाठिंबा देऊन विरोध दर्शवण्यासाठी सक्षमपणे लोकसभेत व विधानसभेत आपण मागणी करावी अशी या विषया. नगरसेवक राहुल(भैय्या)खपले,पुजारी .सचिन(भैय्या)अमृतराव कदम,शिवसेनेचे युवा नेते पुजारी अमोल(भैय्या)जाधव, नवनाथ(आप्पा)जगताप, पुजारी अनमोल(भैय्या)साळुंके,राज खपले इत्यादी मान्यवर उपस्थित होते.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा