*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448
प्रेस संपादक पत्रकार सेवा संघ व भारतीय दलित संसद संघाच्या वतीने ज्या खेळाडूंनी राष्ट्रीय पातळीवर यश प्राप्त केले आहे व विविध क्षेत्रातील उलेखनिय कामगिरी केलेल्या व्यक्तीना राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे तरी आपले प्रस्ताव पाठवावेत असे आवाहन जिल्हाध्यक्ष सोमनाथ खंडागळे व उपाध्यक्ष शशिकांत कडबाने यांनी केले
साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त वतीने विविध क्षेत्रातील कार्य करणाऱ्या व्यक्तींचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो. यावर्षी वेगवेगळ्या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य केलेल्या 4 पुरस्कार देण्यात येणार आहेत तरी आपले प्रस्ताव 30जुलै पर्यंत
'बिग बी आय टी पॉईंट' नवीन एसटी स्टँड समोर बजाज फायनान्स शेजारी आयसीआयसी बँकेच्या पाठीमागे मु. पो. अकलूज तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर या पत्त्यावर पाठवावेत अधिक माहितीसाठी
मो. नं 8600270199. 9423526244 वर संपर्क साधावा असे आवाहन श्री खंडागळे यांनी केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा