Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, २७ जुलै, २०२४

*गरज आपल्या मार्गदर्शनाची आपल्या आशीर्वादाची येवला येथे भव्य जनसंवाद मिळायचे आयोजन*

 


*नाशिक जिल्हा---प्रतिनिधी*

 *शेरुभाई मोमीन*

  *टाइम्स 45 न्युज मराठी


भव्य जनसंवाद मेळावा, संपूर्ण येवला तालुक्यातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ व तरुण मित्रपरिवाराशी पुढील राजकीय वाटचाली बाबत मोलाचे योगदान व मार्गदर्शन घेण्यासाठी व सविस्तर चर्चा करण्यासाठी भव्य जनसंवाद मेळावा, मंगळवार दि, 30/07/2024 रोजी, सकाळी ठीक :- 11:00 वा. आयोजित करण्यात आला आहे, तरी आपली अनमोल उपस्थिती प्रार्थनीय आहेत...!! ठिकाण :- श्रीक्षेत्र जगदंबा माता देवी मंदिर लगत कुलस्वामिनी लॉन्स, कोटमगाव ( देवीचे ) ता. येवला जि. नाशिक आपले नम्र :- मा.श्री. सचिन भाऊ नवनाथ पा. आहेर संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती येवला लोकनियुक्त सरपंच ग्रामपंचायत पारेगाव ता. येवला आदर्श युवा समाजभूषण, जनसेवक मा.श्री. सचिनभाऊ पा. आहेर प्रतिष्ठान येवला शहर व तालुका असंख्य हितचिंतक समर्थक मित्रपरिवार येवला शहर व तालुका



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा