Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, ७ जुलै, २०२४

*ओंकार साखर कारखान्याचे "चेअरमन --बाबुराव बोत्रे पाटील "यांच्या वाढदिवसानिमित्त 'ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या 'वतीने वृक्षारोपण*

 


*निमागाव----प्रतिनिधी*

 *रामचंद्र मगर*

*टाइम्स 45 न्युज मराठी

ओंकार साखर कारखाना परिवाराचे चेरअमन बाबुराव बोञे पाटील यांनी सर्व युनिट मध्ये शेतकऱ्यांच्या ऊसाला नवीन असुन कोणतेही उपपदार्थ प्रकल्प नसताना शेतकरी व कर्मचारीवर्ग वाहतुकदार ऊसतोङणी कामगार केंद्र बिंदु मानुन काम केले ऊसाला समाधानकारक दर देऊन शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले व सामाजिक कामातही अग्रेसर आहेत बोञे पाटील यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम राबवुन निमगाव (मगराचे) ता.माळशिरस येथील ऊस उत्पादक शेतकरी रामभाऊ मगर यांनी निमगाव , गारवाङ रस्त्यालगत वृक्षारोपण करुन ऊसउत्पादक शेतकरी प्रकाश मगर, प्रकाश पवार, जगन्नाथ नागणे, नवनाथ पवार, अशोक मगर, राहुल मगर, अब्बास मुलाणी ,विलास मगर, आबासाहेब मगर ,मारूती मगर, दादासाहेब देवकर ,प्रशांत मगर ,सचिन पाटील ,बाबासाहेब मगर, सचिन मगर, वैभव जाधव, केशव कुंभार, भाऊसाहेब साठे ,दत्तराज तोरणे ,संदीप जाधव, दत्ताञय घोगरे ,

बाळासाहेब कांबळे, यासह बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते 

केन आधिकारी शरद देवकर सुरक्षाआधिकारी मोहन घोडके व गणेश शितोळे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला या उपक्रामाचे नियोजन निमगाव विघामंदिर व ज्युनियर कॉलेज चे माजी मुख्याध्यापक रामचंद्र आसबे यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा