Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, २ जुलै, २०२४

*अमिना बबन तांबोळी यांचे वृध्दापकाळाने निधन*

 


*टाइम्स 45 न्युज मराठी*

*मो.9730 867 448

अकलूज येथील मुस्लिम समाजाच्या सामाजिक कार्यकर्त्या अमिना बबन तांबोळी वय ९० यांचे अल्पशा आजाराने वृद्धपकाळाने आज सोमवार दिनांक १ जुलै रोजी निधन झाले त्यांच्या मागे दोन मुले एक विवाहित मुलगी जावई सुना नातवंडे असा परिवार आहे उद्या मंगळवारी दिनांक 2 जुलै रोजी सकाळी अकरा वाजता त्यांचा अंत्यविधी मुस्लिम स्मशानभूमीत होणार आहे प्रेस फोटोग्राफर पत्रकार शकूर तांबोळी यांच्या त्या मातोश्री होत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा