*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो;--9730 867 448*
सामाजिक कार्यकर्ते व भारतीय जनता पार्टी अकलूज शहराध्यक्ष महादेव कावळे यांच्या अथक प्रयत्नातून गोरगरीब व गरजू महिलांना कुटुंबास आधार म्हणून 200 शिलाई मशीनचे वाटप तसेच गोरगरीब विद्यार्थ्यांना शाळेमध्ये जाण्यासाठी 200 सायकल वाटप तसेच गरजू महिलांना अकरा पिठाच्या गिरण्यावाटप तसेच गोरगरीब महिलांना व गरजूंना प्रत्येक कुटुंबास पाच पात्रेची पाने अशा 50 कुटुंबास पत्र्याची पाने वाटप तसेच कोरोना काळात माणूस माणसाच्या जवळ येत नव्हता त्यावेळेस मदतीला धावून येणारा माणसातला देव म्हणजे महादेव कावळे यांनी 300 कुटुंबास दोन महिने जेवणाचे डबे घरपोच दिले तसेच गाणगापूर येथील देवदर्शनासाठी 165 महिला यांना देवदर्शन घडवून आणले तसेच मागील वर्षी 125 महिलांना बालाजी येथील देवदर्शन घडवून आणले तसेच यावर्षी मागील दोन वर्षाप्रमाणे गोरगरिबांच्या स्वप्नात सत्यात उतरवण्यासाठी जे लोक कधीही विमान प्रवास करणार नाहीत किंवा करू शकणार नाहीत अशा गोरगरीब 122महिलांना विमान प्रवासाने बालाजीचे दर्शन घडवून आणण्यासाठी आज रोजी अकलूज मधून या देव माणसांनी हे महान काम केले आहे या महान कार्यास गोरगरिबात जनतेतून मनापासून दुवा व आशीर्वाद निघत आहेत महादेव कावळे आपणा कार्यास व आपण केलेल्या सतकर्मास सर्व जनतेचा आशीर्वाद असाच सदैव पाठीशी राहील अशा भावना एक चर्चा यात्रेचा लाभार्थी म्हणून मी व्यक्त करत आहे आपलीच हितचिंतक व आपली एक बहीण एका महिलेने आपले विचार प्रकट केले भारतीय जनता पार्टी अकलूज शहराध्यक्ष महादेव कावळे यांच्या अध्यक्षतेखाली 122 महिलांना मोफत विमान प्रवासाचे बालाजीचे देवदर्शन करण्यासाठी अकलूज येथील अकलाई मंदिरामध्ये श्रीफळ वाढवून या प्रवासाचा शुभारंभ करण्यात आला याप्रसंगी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य के के पाटील माळशिरसचे माजी नगराध्यक्ष आप्पासाहेब देशमुख जिल्हा परिषद सदस्य दहेगाव गट ऋतुजा ताई मोरे भारतीय जनता पार्टी चे नेते बाळासाहेब वावरे तसेच किसान सेलचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सरगर अकलूज ग्रामपंचायत च्या माजी सदस्य ज्योतीताई कुंभार आणि बहुसंख्येने नागरिक उपस्थित होते





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा