Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, ३१ ऑगस्ट, २०२४

*मीटर रिडींगप्रमाणे,वीज बील द्या अन्यथा...तीव्र आंदोलन करण्यात येईल---काँग्रेस चा इशारा*


 

*टाइम्स 45 न्युज मराठी*

 *मो;--9730 867 448*

औसा तालुक्यातील नागरिकांचा विजेचा वापर अत्यंत अल्प असताना महावितरणकडून अवाजवी वीज देयके देण्यात आली आहेत. या विरोधात काँग्रेसच्या पदाधिकारी यांच्यासमवेत महावितरणच्या कार्यालयात जात अधिकाऱ्यांना जाब विचारत पुढील सात दिवसाच्या आत मीटर रिडींग प्रमाणे वीज देयके देण्यात यावीत, अन्यथा काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. 




याप्रसंगी काँग्रेस नेते तथा सोनचिंचोली गावचे सरपंच .उदय देशमुख, लातूर जिल्हा काँग्रेस क्रीडा विभागाचे अध्यक्ष  बालाजी साळुंके, युवक काँग्रेस निरीक्षक रोहीत पाटील, औसा शहर कार्याध्यक्ष  खुंदमीर मुल्ला, औसा युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष  यशवंत चव्हाण, औसा शहराध्यक्ष . पवन कांबळे,, औसा तालुका युवक काँग्रेस तालुका कार्याध्यक्ष  अजमेर शेख,  संजय लोंढे, उपाध्यक्ष अल्ताफ शेख. अमोल वांगजे, विशाल काकडे, औसा शहर काँग्रेसचे . खाजा शेख, बालाजी शिंदे, ओमराजे माने आदींसह काँग्रेसचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ बहुसंख्येने  उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा