Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, १२ ऑगस्ट, २०२४

*खासदार ओमराजे निंबाळकर यांचा जनता दरबार 13आॕगस्ट ऐवजी 20 आॕगास्ट रोजी होणार.*


*टाइम्स 45 न्युज मराठी*
 *मो;--9730 867 448*

धाराशिव चे लोकप्रिय खासदार,ओमराजे राजेनिंबाळकर यांचा 13 ऑगस्ट 2024 रोजी तुळजापूर तालुका व शहर जनता दरबार आयोजित केला होता परंतु 13 अगस्त ऑगस्ट 2024 चा दौरा रद्द झाला असुन खासदार ओमराजे निंबाळकर यांचा जनता दरबार 13 आॕगस्ट 2024 ऐवजी दिनांक 20 ऑगस्ट 2024 रोजी आयोजित करण्यात आला आहे तरी तुळजापूर तालुक्यातील व शहरातील जनतेस नम्र वाहन करण्यात येते की आपल्या काही शासकीय निमशासकीय अडचणी असतील तर लेखी स्वरूपात दिनांक 20 ऑगस्ट 2024 रोजी पंचायत समिती तुळजापूर येथे दुपारी 1 ते 4 या वेळेत उपस्थित राहावे असे आव्हान असे आव्हान माजी उपजिल्हाप्रमुख श्याम पवार यांनी केले आहे. *जय महाराष्ट्र*.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा