Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, २१ ऑगस्ट, २०२४

*बदलापूर येथे अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराची नैतिक जबाबदारी स्वीकारून गृहमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा-- तुळजापूर महाविकास आघाडीची मागणी*


 

*टाइम्स 45 न्युज मराठी*

 *मो;--9730 867 448*

बदलापूर अल्पवयीन मुलीवर झालेल्या घटनेच्या निषेधार्थ राज्याचे गृहमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी तुळजापूर तालुका महाविकास आघाडीच्या वतीने तहसीलदार यांच्यामार्फत राज्यपाल यांना निवेदन पाठवून केले आहे दिलेले निवेदनात म्हटले आहे की बदलापूर येथील अल्पवयीन मुलीवर झालेल्या घटनेच्या आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ कोळगाव बदलापूर येथे अल्पवयीन मुलीवर तेथील सफाई कर्मचारी यांनी अनैतिक कृत्य केले आहे त्याचा परिणाम म्हणून विद्यार्थी पालक यांच्यामध्ये तीव्र असंतोष असून ही घटना लोकशाही लोकशाहीला घातक आहे हा खटला जलद गती न्यायालयामध्ये चालवून त्या नराधमान नराधमास फाशीची शिक्षा देण्यात यावी व सदरील घटनेचा महाविकास आघाडीच्या वतीने जाहीर निषेध करत आहोत व गृहमंत्री महोदय यांनी घटनेची जबाबदारी स्वीकारून आपल्या पदाचा राजीनामा द्यावा व तुळजापूर तालुका महाविकास आघाडीच्या वतीने झालेल्या घटनेचा निषेधार्थ निषेध करत आहोत यावेळी निवेदनावर


यावेळी एडवोकेट धीरज पाटील श्याम पवार उत्तम अमृतराव अनिल शिंदे अमोल कुतवळ अनमोल साळुंखे राहुल खपले शरद जगदाळे सुधीर कदम चंद्रकांत सोनवणे बाळासाहेब केसरकर संदीप कदम तोफिक शेख संतोष मकरंद बामनकर धनराज शिंदे नवनाथ जगताप गोविंद देवकर संदेश माने आदिंसह महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरी आहेत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा