Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, २२ ऑगस्ट, २०२४

*"भगवान दत्तू मिटकरी "यांचे वृद्धापकाळाने निधन*


 

*टाइम्स 45 न्युज मराठी*

 *मो;--9730 867 448*

माळशिरस तालुक्यातील बाभुळगांव येथील भागवत दत्तू मिटकल यांचे वृद्धापकाळाने राहत्या घरी निधन झाले.त्यांचे मृत्यू समयी ७२ वय होते.त्यांच्या पश्चात दोन मुली,दोन मुले,सुना, नातवंडे असा परिवार आहे.ते जुन्या काळातील गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा