*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो;--9730 867 448
माळशिरस तालुक्यातील माळखांबी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व्यवस्थापन समिती ची निवडणूक पार पडली.
या मध्ये अध्यक्षपदी सारिका प्रताप साठे तर उपाध्यक्षपदी .मोनिका अनिल रेडे आणि शिक्षण तज्ञ म्हणून दत्तात्रेय नामदेव गमे यांची बहुमताने निवड करण्यात आली.
तसेच सदस्यपदी पार्वती साठे ,सागर बाबर ,विलास साठे, वैशाली साठे, दीपक गमे ,धनश्री जाधव ,नितीन सरतापे, जयश्री साठे ,मच्छिंद्र शिंदे ,धनंजय साठे , व पूजा चव्हाण यांची विद्यार्थी पालक वर्गातून बहुमताने निवड झाली.
नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सदस्य यांना शाळेचे मुख्याध्यापक अशोक साने सर व सर्व शिक्षक बंधू यांचे वतीने शुभेच्छा देऊन सन्मानित करण्यात आले.
या वेळी ज्येष्ठ नेते प्रभाकर गमे पाटील( उपसरपंच,) .धनाजी साठे (प.म.प्रसिद्धीप्रमुख डेमोक्रॅटिक पार्टीऑफ इंडिया), .राज पाटील (माजी अध्यक्ष ), बिभीषण साठे(ता. उपाध्यक्ष महाराष्ट्र विकास सेना) , सतीश साठे, निशांत चव्हाण ,विजय सावंत, रवींद्र साठे, बाळासो वाघमारे (ग्रामपंचायत सदस्य) रानोबा साठे, प्रताप साठे , महेश साठे महादेव साठे, नितीन गमे, धनाजी मदने,तानाजी जाधव गणेश पाटोळे इत्यादी मान्यवर व अनेक ग्रामस्थ विद्यार्थी पालक उपस्थित होते.
हा निवडणूक कार्यक्रम पार पाडण्यासाठी अशोक पाटील सर,.दत्तात्रय कांबळे सर, प्रवीण कळसाईत सर, विष्णू जायभाय सर .तुकाराम जाधव सर, .दिपक कुमार सर्वगोड सर,.हनुमंत सुरवसे सर आणि खासकरून . बाळासाहेब पानसरे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक यांचे अत्यंत मोलाचे योगदान ठरले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा