*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो;--9730 867 448
मंगळवेढा येथील बहिण भावाचा रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला अपघातामध्ये मृत्यू झाला असून
दि.१९ आॕगस्ट रोजी रक्षाबंधन असल्याने बहिण आणि भाऊ हे पंढरपूरला राखी घेण्यासाठी आले होते राखी घेऊन परत आपल्या मंगळवेढा गावाकडे जात असताना सायंकाळी ४/३० वाजण्याच्या सुमारास गोपाळपूर येथे समोरून येणाऱ्या आयशर वाहन चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने स्विफ्ट कार मध्ये असलेले दोघे भाऊ बहीण जागीच ठार झाले असून स्विप्ट कारचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे या अपघातातील भाऊ रोहित तात्यासाहेब जाधव वय 25 व बहिण ऋतुजा तात्यासो जाधव वय १९ या दोन्ही बहिण भावाच्या मृत्यू झाला असून त्यांच्या आपघाती निधनाने पंढरपूर मंगळवेढा परिसरात शोक काळा पसरली असुन सर्वञ हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. ,
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा