*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो;--9730 867 448*
मराठा समाज मागील अनेक वर्षापासून आंदोलन करत आहे मराठा समाजाचा संघर्ष होता म्हणून जाणाऱ्या पाटील हे अंतरवाली सरटी मध्ये सहा वेळा आंदोलनाला उपोषणाला बसलेले आहेत आत्ता देखील ते सहाव्या वेळी अमरण उपोषणाला बसले असताना आज अमर उपोषणाचा आठवा दिवस आहे त्यांच्या समर्थनार्थ बार्शी बार्शी तहसील कार्यालयासमोर आनंद काशीद यांचे अमरण उपोषण चालू आहे तरी देखील हे सरकार कोणत्याही प्रकारे समाजाच्या मागणीची दखल घेत नसल्यामुळे आंधळ्या आणि बहिऱ्या सरकारच्या नावानं बार्शी तालुक्यातील गरजवंत मराठा समाजाच्या वतीने तहसील कार्यालयासमोरील उपोषण स्थळी बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले. यावेळी उपोषण करते आनंद काशीद यांनी सरकारने लवकरात लवकर मागण्या मान्य करा व अन्यथा मराठ्यांचा रोष तुम्हाला कदापिही परवडणार नाही असे आवाहन. तर यावेळी बोंबाबोंब आंदोलन करता विनायक मामा घोडके किशोर मांजरे विक्रम बापू घाईतिडक अविनाश लोंढे मनोज शिंदे अविनाश मोरे राहुल डोंगरे सुधाकर जाधव यांच्यासह मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते. यावेळी *उद्या बुधवार दिनांक 25 सप्टेंबर रोजी जरांगे पाटील व आनंद काशीद यांचा अमर उपासनाच्या नवव्या दिवशी एक दिवसाचा उपोषण संपूर्ण बार्शी तालुक्यातील मराठा समाज करणार असा निर्धार समाज बांधवांनी व्यक्त केला*




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा