Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, ३ सप्टेंबर, २०२४

*कवियिञी"नुरजहाँ शेख" 'डाॕ.बाबासाहेब आंबेडकर ' साहित्यिक विचारमंच महाराष्ट्र ,रत्नागिरी रजि.शाखा पुणे जिल्हा च्या वतीने "सन्मानित"*

 


*अकलुज----प्रतिनिधी*

  *केदार लोहकरे*

  *टाइम्स 45 न्युज मराठी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्यिक विचारमंच महाराष्ट्र रत्नागिरी भारत रजि.शाखा पुणे जिल्हा च्या वतीने 'सन्मानपञ' देऊन सन्मानित करण्यात आले


डॉ बाबासाहेब आंबेडकर साहित्यिक विचारमंच महाराष्ट्र रत्नागिरी भारत रजि शाखा पुणे जिल्हा या समुहाद्वारे आयोजित करण्यात आलेल्या उपक्रमात दि.१ते १० आॕगस्ट २०२४ दरम्यान उपक्रम क्र.१४३ व स्पर्धा क्रमांक--०४ मध्ये सहभागी होऊन "हिरवा निसर्ग " या (सहा अक्षरी) विषयावर उत्कृष्ट लेखन केले त्याबद्दल नुरजहाँ शेख यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले तसेच पुढील साहित्यिक वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा



 संस्थापक अध्यक्ष--मनोज जाधव

 पुणे जिल्हा,कार्याध्यक्ष--जयद्रथ आखाडे.

 सहसंस्थापीका व संपादिका--भावना खोब्रागडे 

 ग्राफिक्सकार पुणे जिल्हा--अल्पेश सोनवणे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा