Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, ११ सप्टेंबर, २०२४

*सोन्याच्या पावलांनी महालक्ष्मी आल्या.... ओवाळीतो कापुराने भक्ता प्रसन्न झाले...!*


 

*अकलुज----प्रतिनिधी*

  *केदार    लोहकरे*

  *टाइम्स 45 न्युज मराठी*

*सोन्याच्या पावलांनी महालक्ष्मी आल्या...*

*ओवाळीतो कापूराने भक्ता प्रसन्न झाली...!*




गणपतीच्या आगमनानंतर आज घराघरांमध्ये महालक्ष्मीचे आगमन मोठ्या उत्साहात करण्यात आले.सुहासिनी महिलांनी घराची सजावट करून घराच्या अंगणात महालक्ष्मीचे औक्षण करून घरात प्रवेश केला.अकलूज (ता.माळशिरस) येथील *सौ.शकुंतला बसवेश्वर गुळवे* यांच्या घरात महालक्ष्मीचे आगमन प्रसंगी 

----------------------------------------

माळीनगर तालुका माळशिरस येथील सौ रेशमा शामकांत गिरमे यांच्या घरात महालक्ष्मीचे सोनपावलानी आगमन झाले त्याप्रसंगी टिपलेले छायाचित्र (छाया ;--केदार लोहकरे अकलूज)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा