*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो;--9730 867 448
माळीनगर,ता.१२:येथील छाया वसंतराव गिरमे (वय ६९) यांचे बुधवारी रात्री वृद्धापकाळाने निधन झाले.त्यांच्या पश्चात पती,दोन मुले,सुना,नातवंडे असा परिवार आहे.पुणे शहर भारतीय जनता पार्टी ओबीसी आघाडीचे उपाध्यक्ष पंकज गिरमे यांच्या त्या मातोश्री होत
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा