Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, २४ सप्टेंबर, २०२४

*राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष -सामाजिक न्याय विभाग माळशिरस तालुका उपाध्यक्षपदी "अब्बास शेख "यांची निवड*


 

*टाइम्स 45 न्युज मराठी*

 *मो;--9730 867 448*

राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाच्या " सामाजिक न्याय विभाग" माळशिरस तालुका- उपाध्यक्षपदी 'अब्बास अहमद शेख 'यांची निवड केल्याचे नियुक्तीपत्र 'राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष सामाजिक  न्याय विभागाचे  जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ. धनंजय साठे -यांनी नुकतेच दिले



 राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या बळकटीसाठी व मजबूत करण्यासाठी तसेच पक्षाची ध्येय धोरणे सर्वसामान्य पर्यंत पोहोचवण्यासाठी मी अहोरात्र प्रयत्नशील राहुन पक्षासाठी कार्य करणार असल्याचे तालुका उपाध्यक्ष- अब्बास अहमद शेख- यांनी यावेळी सांगितले                     त्यांच्या या निवडीबाबत सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे


*"अब्बास अहमद शेख "यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या सामाजिक व न्याय विभाग माळशिरस तालुका उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल "टाइम्स  45  न्यूज "टीमच्या वतीने हार्दिक अभिनंदन*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा