*अकलुज --प्रतिनिधी
अकलूज येथील लक्ष्मी मेडिकलचे मालक श्रीकांत विठ्ठल जामदार यांचे अकस्मित निधन झाले आहे.ते मदुराई येथे सहलीला गेले असताना तेथे त्यांचे निधन झाले आहे ते ६८ वर्षांचे होते.त्यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगा,तीन मुली,तीन भाऊ,सूना,नातवंडे असा परिवार आहे.अकलूज येथील जुन्या काळातील सुप्रसिद्ध डॉक्टर श्रीनिवास विठ्ठल जामदार यांचे ते धाकटे बंधू होते.त्यांच्या अकस्मित निधन झाल्यामुळे सगळीकडे हळहळ व्यक्त होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा