अकलूज प्रतिनिधी केदार लोहकरे
अकलूज गावची ग्रामदेवता श्री अकलाई देवी मंदिर परिसरात नवरात्र उत्सवानिमित्त आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.दर्शनाला येणा-या भाविकांना व देवी भक्तांच्या मनाला हि रोषणाई आकर्षित करून घेत आहे.इन्साईटमध्ये आजची अकलाई देवीची केलेली आकर्षक महापूजा.(छाया:-केदार लोहकरे,अकलूज)




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा