*कार्यकारी संपादक - एस. बी. तांबोळी -टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 8378081147
-----इंदापूर विधानसभा निवडणुकीतील महायुतीचे उमेदवार दत्तात्रय विठोबा भरणे यांनी भरणेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आपला मताधिकार पुर्ण केला.
इंदापूर विधानसभा निवडणुकीसाठी सकाळ पासूनच चुरशीने मतदान सुरू असून एक ना एक मत आणून करून घेतले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांनी मागील पंधरा दिवस नियोजनबध्द प्रचार यंत्रणा राबवून शांततेत प्रचार केला.
महायुतीचे उमेदवार दत्तात्रय विठोबा भरणे यांच्या कुटूंबियांनीही आपला मताचा बहुमोल अधिकार पुर्ण केला. यावेळी बहुसंख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
---------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा