*विशेष--- प्रतिनिधी*
*एहसान----मुलाणी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
,*मो:-9096837451*
254 माळशिरस विधानसभा 2024 चे आमदार पदी "उत्तमराव जानकर" निवडून यावे म्हणून राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या आदेशानुसार माढा लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार -धैर्यशील मोहिते पाटील, माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती- अर्जुनसिंह मोहिते पाटील ,अकलूज ग्रामपंचायतचे माजी सरपंच --शिवतेजसिंह मोहिते पाटील, शिक्षण प्रसारक मंडळाचे - संग्राम सिंह मोहिते पाटील, सयाजीराजे मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अब्बास शेख (महर्षीनगर ) यांनी राजस्थान मधील अजमेर येथील हजरत ख्वाजा मैनुद्दीन चिस्ती -गरीब नवाज -यांच्या दर्ग्यावर (समाधी) वर माळशिरस तालुका मुस्लिम समाज - राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभाग प्रदेश महासचिव एडवोकेट -वजीर शेख ,सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभाग सरचिटणीस- साजिदभाई सय्यद , गुलाब तांबोळी, सज्जन लोखंडे यांच्यावतीने फुलांची चादर अर्पण करून "उत्तमराव जानकर" हे येणाऱ्या 23 तारखेला आमदार म्हणून निवडून यावे या उद्देशाने विशेष प्रार्थना करण्यात आली असल्याचे अब्बास शेख यांनी सांगितले.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा