*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448
औरंगाबाद येथील काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या , समाजसेविका आणि माजी नगरसेविका आबिदाबेगम अन्सारी यांचे वृद्धापकाळाने निधन झाले मृत्यू समयी 90 वर्षांच्या होत्या त्यांच्या पश्चात 3 मुले 1 मुलगी सुना नातवंडे असा परिवार आहे
स्वर्गीय माजी पंतप्रधान इंदिरा गांधी व महाराष्ट्राचे दिवंगत मुख्यमंत्री अब्दुल रहमान अंतुले यांच्या सोबत त्यांनी काँग्रेस पक्षाचे कार्य केले असून त्या औरंगाबाद येथील थोर समाजसेवक म्हणून परिचित होत्या
मौलाना आझाद एकता संघाचे प्रदेश सरचिटणीस युसुफ अन्सारी यांच्या त्या मातोश्री होत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा