*निमगाव (म)---प्रतिनिधी*
*रामभाऊ --मगर*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
ओंकार साखर कारखाना युनिट सहाचा बाॅयलर अग्निप्रदीपन सोहळा व मोळी पुजन आमदार संजय मामा शिंदे चेरअमन बाबुराव बोञे पाटील संचालिका रेखाताई बोञे पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले
या वेळी बोलताना संजय शिंदे म्हणाले की ओंकार साखर कारखान्याची नऊ युनिट असुन एका चांगल्या परिवाराला हा कारखाना दिला असुन ते शेतकऱ्यांच्या ऊसाला चांगला बाजार भाव देतील कारखाना बंद ठेवल्यावर आधिक शेतकऱ्यांचे कर्मचारीवर्गाचे परिसराचे आधिक नुकसान होण्यापेक्षा ओंकार साखर कारखाना परिवाराला देण्याचा निर्णय घेण्यात आला
बोञे पाटील म्हणाले संजय शिंदे यांनी परिश्रमातुन कारखाना उभा केला असुन त्यांच्या विश्वाला तङा जाऊ दिला जाणार नाही येथील ऊस उत्पादक शेतकरी कामगारांना व ऊसाला योग्य बाजार देण्यासाठी परिवार कटिब्ध आहे कारखान्याच्या वतीने सामाजिक हित जोपासण्याचा प्रयत्न परिवाराचा राहिल यावेळी रामचंद्र मगर यांनी प्रास्ताविक केले ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने बोञे पाटील यांचा सन्मान करण्यात विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन वामन उबाळे
यावेळी यशवंत शिंदे वेणेगावाचे माजी सरपंच राजाभाऊ शिंदे जनरल मॅनेजर रामचंद्र मखरे केन आधिकारी बंङगर ऊस उत्पादक शेतकरी आधिकारी कर्मचारीवर्ग उपस्थित होते
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा