*टाइम्स 45 न्यूज मराठी
उर्मिला दिगंबर कोळसूने यांचे वृद्धापकाळाने नुकतेच निधन झाले आहेत्या ८७ वर्षांच्या होत्या.त्यांच्या पश्चात तीन मुले, सूना,नातवंडे असा परिवार आहे. त्या वारकरी संप्रदायमधील होत्या.त्यांचा स्वभाव बोलका सर्वांशी मनमिळावू व हसतमुख होता. त्यांच्या जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केले जात आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा