Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, २९ नोव्हेंबर, २०२४

*अकलूज पोलीस ठाणे अंतर्गत मिळालेल्या बेवारस पुरुष मयता बाबत पोलिसांचे आवाहन*


 

*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*

*मो:--  9730 867 448*

अकलुज पोलिस ठाणे, सोलापूर ग्रामीण अंतर्गत बागेची वाडी या.माळशिरस जि.सोलापूर येथे एक अनोळखी बेवारस पुरुषांचे प्रेत मिळुन आले असुन त्या बाबत  मयताची ओळख होणे साठी अकलूज पोलिस ठाणे कडून  आवाहन करण्यात आले आहे याबाबत 

हकिकत अशी कि यातील मयत नामे एक पुरूष जातीचे बेवारस वय अंदाजे ६५ वर्षे हा दि. २४/११/२०२४ रोजी श्रीप्रकाश विठठल जामदार वय ६५ वर्षे, बागेचीवाडी ता. माळशिरस जि. सोलापुर यांचे शेतात अज्ञात कारणावरून मयत झाले आहे. म्हणून वगैरे मजकूरची खबर दाखल असून सदर मयताचे

वर्णन पुढील प्रमाणे

उंची १७० सेमी, रंगाने निमगोरा, केस पांढरे,

नाक कुजलेले, नेसनेस फुल भायाचा निळ्या कलरचा चौखडी रंगाचा शर्ट व राखाडी रंगाची अंडरपेंट, असे वर्णनावे बेवारस मयताची आपले ताबे पोलीस मार्फत यातील बेवारस मयताचा व त्याच्या नातेवाईकांचा शोध होवुन मिळून आल्यास तात्काळ अकलूज पोलीस ठाणे फोन नंबर पोलिस सहाय्यक इन्स्पेक्टर ,झरे ९८५०६३१३३१ वर कळविण्या बाबत अकलुज पोलिस ठाणे यांच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.



याबाबत अकलुज पोलिस ठाण्यात आकस्मित मयत नं. प्रमाणे ९७/२०२४ बी एन एस एस १९४ प्रमाणे नोंद झाली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा