*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448
उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे माजी सदस्य व काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आळणी जिल्हा उस्मानाबाद येथील एडवोकेट चंद्रकांतराव पापा वीर यांची उस्मानाबाद जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष धीरज भैया कदम पाटील यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट घेऊन तब्येतीची विचारपूस केली
राजकारण कमी मात्र "समाजसेवा हीच ईश्वर सेवा "समजून समाजातील प्रत्येक घटकाच्या सुखदुःखात सहभागी होऊन त्याची विचारपूस करणे हेच ध्येय उराशी बाळगून समाजाप्रती आपली निष्ठा राखणारे सतत जनतेच्या अडीअडचणी सोडवत असतात निवडणुका येतील जाती त्यामध्ये यश अपयश होत असते मात्र अपयश हीच यशाची पहिली पायरी असते आणि आपण समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो हे जाणून ते समाजाप्रती आहोरात्र समाजसेवेचा वसा घेऊन कार्यरत असतात
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा