*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448*
भारतीय जनता पार्टीचे विधान परिषद् सदस्य व् भाजपचे अधिकृत उमेदवार गोपीचंद पडळकर यांनी लिंगायत समाजास अर्वाच्य भाषा वापरूनअपशब्द बोलून समाजाचा अपमान केला आहे. त्यामुळे त्याची विधान परिषद् आमदारकी रद्द कराववी आणि भारतीय जनता पार्टीने त्यांना दिलेली उमेदवारी रद्द करावी व त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी
जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, धाराशिव (उस्मानाबाद)
धैर्यशील नंदकुमार पाटील तालुका अध्यक्ष कांग्रेस शरदचन्द्र पवार तुळजापुर यांनी राज्याच्या राज्यपालाकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा