Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, १८ डिसेंबर, २०२४

*देशभक्त कै. "धनंजयराव इनामदार "-राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे 20 डिसेंबर पासून आयोजन*


 

*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*

*मो:--  9730 867 448*

देशभक्त कै धनंजराव इनामदार राज्यस्तरीय

वक्तृत्व स्पर्धेचे  २० ङिंसेबर पासुन आयोजन  करण्यात आले आहे 

जवाहर शिक्षण प्रसारक मंङळाचे अध्यक्ष देशभक्त गुरुवर्य कै धनंजयराव इनामदार राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा आयोजन २० व २१ २२ ङिसेंबरला निमगाव विघामंदिर व ज्युनियर कॉलेज मध्ये १ ते ६ गटात आयोजन केले आहे गट १ इ १ली ते 2री  विषय माझी आई माझे गुरू २ते४ माझा गाव राजे छञपती ५वी ते ७ वी मला हावेत आजी आजोबा ८वी१0वी मोबाईल शाप की वरदान माझा गुरूवर्य धनंजयराव इनामदार आवङता क्रांतीकारक ११वी १२वीछञपती संभाजीराजे गीता ज्ञानाचे भांङार महाविघालयीन गट लक्षात नसलेला बाप भारताचे उदयोगपती रतन टाटा आशा स्पर्धा विजेत्या स्पर्धेकांना रविवारी 22ङिंसेबरला दुपारी 3वाजता विजया पांगारकर उपविभागीय आधिकारी माळशिरस प्रदीपकुमार काकङे गट शिक्षण आधिकरारी राजकुमार देशमुख मोटार निरिक्षक यांच्या हस्ते शालेय वक्तृत्व स्पर्धेतील बक्षीस वितरण होणार आहे आशी माहिती संस्थेचे अध्यक्ष श्रीनिवास इनामदार मुख्याध्यापक टी एच ननवरे स्पर्धा प्रमुख आर वाय् आसबे यांनी दिली

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा