उपसंपादक -- नूरजहाँ शेख
टाइम्स 45 न्यूज मराठी
माळशिरस तालुक्यातील पूर्व भागातील बाभुळगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये दि सासवड माळी साखर कारखान्याचे चेअरमन व माळशिरस तालुक्यातील गोरगरीब शेतकऱ्यांचे कैवारी रंजनभाऊ गिरमे यांच्या वाढदिवसानिमित्त शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप सचिन पराडे,शिवाजी मेटे, आनंद दळवी,चंद्रकांत पराडे, कुदळे साहेब,यांच्या शुभहस्ते करण्यात आले.या प्रसंगी बाभुळगावचे सरपंच भूषण पराडे पाटील,शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष लालासाहेब पराडे व शाळेतील सर्व शिक्षक उपस्थित होते.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा