Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, १० डिसेंबर, २०२४

*तुळजापूर तालुक्यातील तलाठ्यांच्या प्रतिनियुक्त्या रद्द कराव्यात--- "अमोल जाधव" यांची जिल्हाधिकाऱ्याकडे मागणी*


 

*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*

*मो:--  9730 867 448*

तुळजापूर तालुक्यातील तलाठ्यांच्या प्रतिनियुक्त्या तात्काळ रद्द कराव्यात अशी मागणी शिवसैनिक अमोल शिवाजी जाधव यांनी धाराशिव चे जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केले असून त्याबाबत सविस्तर वृत्त असे की

, तुळजापूर तालुक्यात . अतुल खंडाळकर हे कनगरा येथे तलाठी या पदावर कायमस्वरूपी नेमणूक असताना त्यांना तुळजापूर तालुक्यात Depotation प्रतिनियुक्ती ही तहसिल कार्यालय, तुळजापूर येथे केलेली आहे. तरी तुळजापूर तालुक्यातला तलाठी कार्यालयाला तलाठी असून तुळजापूरमध्ये .एस.जी.स्वामी, महसूल सहाय्यक तुळजापूर येथे बदली असून त्यांना कळंब येथे प्रतिनियुक्ती केलेली आहे, तसेच ए.जी. बांगर यांची तुळजापूर येथे बदली असताना त्यांना वाशी तहसिल कार्यालय येथे प्रतिनियुक्ती दिलेली आहे. . अशोक भातभागे, तलाठी तुळजापूर शहर यांना एक वर्षाची मुदत कोणाच्या आश्रयाखाली देण्यात आली आहे, त्याचा मास्टरमाईंड कोण आहे याची ही तात्काळ दखल घ्यावी, अन्यथा आम्हास लोकशाही मार्गाने उपोषण करावे लागेल. असा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे



तरी जिल्हाधिकारी धाराशिव यांनी माझ्या अर्जाचा सहानुभूतीपूर्वक विचार करून वर दर्शविलेल्या प्रतिनियुक्त्या ह्य तात्काळ रद्द करण्याचे आदेश दयावेत अशी ही विनंती निवेदनात केली आहे


श्री. अमील शिवाजी जाधव --शिवसैनिक

 (उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना)

 मो:--7875 296 111

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा