Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, २३ जानेवारी, २०२५

*मराठा समाजाला ओबीसी मध्ये आरक्षण द्यावे या मागणीसाठी 25 जानेवारी रोजी बार्शी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार --आनंद काशीद*


 *संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*

*मो:-- 9730 867 448*

मराठा समाजाला ओबीसी मधलं आरक्षण सगेसोयरे हा कायदा करून तात्काळ आरक्षण द्यावे या मागणी करता संघर्ष होता म्हणून जरांगे पाटील हे अंतरवाली सराटी या ठिकाणी 25 जानेवारी रोजी उपोषणाला बसणार आहेत त्यांना सतत पाठिंबा देणारे आनंद काशीद हे देखील बार्शी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार आहे या उपोषणाचे निवेदन आज बार्शी तहसीलचे नायक तहसीलदार सुभाष बदे यांच्याकडे सपूरद केले. यावेळी श्री आनंद काशीद म्हणाले संपूर्ण महाराष्ट्रातील दोन कोटी मराठा समाज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबई या ठिकाणी ओबीसी मधील आरक्षणाच्या मागणी करता आला असता त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी वाशी नवी मुंबई मध्ये येऊन मराठा समाजाला सगेसोयरे हा मसुदा तयार केला असून पंधरा दिवसात याचा आदेश काढून मराठा समाजाला आरक्षण देऊ असा आश्वासन दिले या घटनेला एक वर्ष पूर्ण झाले तरी देखील सरकारने आरक्षण दिले नाही यामुळे आत्ता आरक्षण घेतल्याशिवाय अमरनाथ उपोषण मागे घेणार नाही असे मनोगत व्यक्त केले


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा