*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448*
बांग्लादेश कडुन पुरस्कार जाहीर 1971 मध्ये झालेल्या बांग्लादेश मुक्ती भारत पाकिस्तान युद्धामध्ये तुळजापूर चे सुपुत्र शहीद कै विजयसिंह आनंदराव कुतवळ यांना पुरस्कार जाहीर बेळगाव मराठा रेजिमेंट मध्ये ते सैनिक होते भारत पाकिस्तान युद्धामध्ये ते शहीद झाले होते दिनांक 3 जानेवारी रोजी बेळगाव येथील मराठा रेजिमेंट चे नायक गिते यांनी हा पुरस्कार शहीद कै विजयसिंह आनंदराव कुतवळ यांचे लहान बंधु माधवराव आनंदराव कुतवळ यांच्या कडे देण्यात आला सोबत अभिजीत माधवराव कुतवळ होते
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा