Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, ३० जानेवारी, २०२५

*नरे जि.पुणे येथील "हॉटेल- बेत "चे संचालक 'प्रतीक चंद्रकांत मगर' यांना उद्योग क्षेत्रातील आदर्श युवा उद्योजक म्हणुन ,गोव्याचे मुख्यमंत्री रमाकांत खलफ यांच्या हस्ते सन्मानित*


 

*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*

*मो:-- 9730 867 448*

नरे जि. पुणे येथील" हॉटेल बेत"चे संचालक-प्रतीक चंद्रकांत मगर यांना उद्योग क्षेत्रातील आदर्श असलेले व्यक्तिमत्व त्यांना आदर्श युवा उद्योजक म्हणून -भास्कर भूषण न्यूज नेटवर्क संचलित मराठी न्यूज चॅनेल च्या १३ व्या वर्धापन दिनानिमित्त आणि गोव्याचे माजी मुख्यमंत्री रमाकांत खलफ यांच्या हस्ते आणि आमदार दिगंबर कामत यांच्या उपस्थितीत दि "प्राईड ऑफ इंडिया प्रेरणा मूर्ती पुरस्कार "देऊन सन्मानित करण्यात आले

*"हॉटेल बेत" -नरे ...हेच चवीसाठी अस्सल खरे..."*

बेत चवीचा अस्सल गावरान जेवणाचा या उक्तीला अनुसरून पुणे जिल्हयात अत्यंत लोकप्रिय असलेल्या हटिल बेत, नवले हॉस्पिटल समोर मनाजी नगर, नरे, जि.पुणे या उद्योगाचे युवा आदर्श उद्योजक प्रतिक चंद्रकांत मगर हे नाव अल्पावधित नावारूपास आले आहे. आपण विठ्ठल भारत गैस एजन्सी बघत बघत हॉटेल व्यवसाय चालू केला. हॉटेल १ हजार स्केअर फुट मध्ये आहे. या उद्योगाव्दारे एकूण १६ ते १७ लोकांना आपण रोजगार उपलब्ध करून दिलात. आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो हे ब्रीद वाक्य लक्षात ठेवून सामाजिक भावना जोपासत 'हॉटेल व्यवसाय' चालू केला. हॉटेल मध्ये स्पेशल थाळी सिस्टम आहे जी अल्पावधित लोकप्रिय ठरली. चिकन थाळी, मटण थाळी, अंडा थाळी, व्हेज थाळी या कमी पैशांमध्ये लोकांना उपलब्ध करून दिल्या. ग्राहकांना जास्तीत जास्त चांगली सेवा कशी देता येईल याचा अभ्यास करून सर्व जेवणाचे प्रकार कमी पैशांमध्ये तसेच अनलिमिटेड जेवण देण्याची व्यवस्था केलीत. आपण अनेकांच्या हाताला काम दिलेत, रोजगार दिलात. आपला कामगार हा कामगार नसून कौटूंबीक सदस्य असल्यासारखी वागणूक देत आहात. एक आदर्श युवा उद्योजक म्हणून समाजामध्ये आपण



आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. आपल्या या उद्योग व सामाजिक आदर्श कार्यासह सह विविध क्षेत्रातील योगदानच या सन्मानास प्रतीक चंद्रकांत मगर हे पात्र ठरले आहेत. आणि याची अंतःस्थ पोच पावती म्हणून आपल्या सारख्या यथोचित व्यक्तीमत्वास हे मानपत्र प्रदान केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा