Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, २० जानेवारी, २०२५

*मंगरूळ ता-तुळजापूर येथील खातूनबी अजिज मुलाणी यांचे अल्पशा आजाराने निधन*

 


*टाइम्स 45 न्यूज मराठी -अकलुज

मंगरूळ ता. तुळजापूर येथील "खातून बी अजीज मुलाणी "यांचे दि-२० जानेवारी २०२५ रोजी राहत्या घरी अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यू समय त्या ७५ वर्षांच्या होत्या त्यांच्या पश्चात आजिज गुलाब मुलाणी (पती), जाकीर आजिज मुलाणी ,कुर्बान आजिज मुलाणी, मुस्तफा अजिज मुलाणी असे ३ मुले आणि१ मुलगी सुना नातवंडे असा परिवार आहे 

  मंगरूळ येथील दफनभूमी त्यांचा दफन विधी करण्यात येणार आहे..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा