*पुरंदावडे--- प्रतिनिधी*
*टाइम्स 45 न्युज मराठी*
माळशिरस तालुक्यातील पुरंदावडे येथील रहिवासी राजाराम काशिनाथ सुरवसे यांचे आज दि. ३ जानेवारी २०२५रोजी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यू समयी
त्यांचे वय वर्षे ८० होते. त्यांचे पश्चात पत्नी , मुलगा , सुन नातवंडे असा परिवार आहे. अंत विधी साठी गावातील प्रतिष्ठीत, नागरिक, नातेवाईक बहुसंख्येने उपस्थित होते. अस्थी विसर्जन रविवारी सकाळी होईल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा