*उपसंपादक-- नूरजहाँ शेख*
*टाइम्स 45 न्युज मराठी
व्यंकटेश बहुउद्दशीय सेवाभावी संस्था आळंदी पुणे यांच्या तर्फे बारामती मधील म्हसोबानगर ( पणदरे ) येथील ॲड. स्वप्निल दत्तात्रय जगताप यांचा साहित्य क्षेत्रातील आणि सामाजिक क्षेत्रातील कार्याचा आढावा घेऊन त्यांची कामगिरी उत्तम असल्याने त्यांना आदर्श कवीरत्न पुरस्कार 2025 संस्थेचे संस्थापक मा.शिवकुमार देवकाते यांच्या हस्ते देण्यात आला असून आपली प्रतिभा यापूर्वी 2 जानेवारी 2025 रोजी आंतरराष्ट्रीय फुले फेस्टीव्हल पुणे येथे ही त्यांना भिडेवाडाकार विजय वडवेराव यांच्या हस्ते संविधान , सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सन्मान केला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा